विविध मागण्यांसाठी गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर येथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. ...
शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलनाचा इशारा ...
मनसेने घेतली कोरडया तलावात महापौर चषक स्पर्धा, बच्चे कंपनींसह मनसेची महापालिकेविरोधात घोषणाबाजी. ...
मते समितीकडे मांडवीत ...
शशिकला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पक्षाबाहेर काढण्याचा निर्णय म्हणजे आमच्या गटाचा पहिला विजय आहे. ...
फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे ...
जांभुळवाडी परिसरातील कात्रज येथील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटींग कंपनीला लागलेल्या आगीत 5 सिलिंडरचे स्फोट झाले.यात फायर ब्रिगेडचा एक जवान जखमी झाला आहे. ...
राजधानीतल्या उस्मानिया विद्यापीठानं 26 एप्रिलला होणा-या शताब्दी कार्यक्रमानिमित्त नवं फर्मान काढलं आहे. ...
सरकार शेतक-यांना कर्जमाफीसाठी बांधिल आहे आणि लवकरच कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ...
राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ ...