मंत्री आणि अधिका-यांच्या गाड्यांवरील लाल दिव्यांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 मेपासून मंत्री आणि अधिका-यांच्या गाड्यांवरील लाल दिवे हद्दपार करण्यात येणार आहेत. ...
जागा नसल्याचे कारण सांगून गेल्या आठ वर्षापासून येथे शाळेची इमारतच बांधली गेली नाही. परिणामी विद्याथ्र्याना कुडाच्या खोलीत बसूनच ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे. ...