लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sangli- मांगले खून प्रकरण: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीस पाच दिवसाची पोलिस कोठडी - Marathi News | Mangal murder case Husband confesses to killing wife over suspicion of character | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- मांगले खून प्रकरण: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीस पाच दिवसाची पोलिस कोठडी

मृतदेह लोखंडी पेटीत कोंबून ठेवला होता ...

सुनेच्या मदतीनं वासनांध बापानं पोटच्या पोराला संपवलं; अनैतिक संबंधांना ठरत होता अडसर - Marathi News | In Nandurbar, With the help of daughter-in-law, a father killed his son; it was an obstacle to immoral relations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेच्या मदतीनं वासनांध बापानं पोटच्या पोराला संपवलं; अनैतिक संबंधांना ठरत होता अडसर

मयताच्या आईने फिर्याद दिल्याने दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी? - Marathi News | Stickiness and burning in the eyes; How to take care of your eyes in summer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

Yavatmal : कुठलाही गॉगल वापरणे ठरू शकते धोकादायक ...

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या - Marathi News | Myanmar Earthquake: Major earthquake in Myanmar due to sagaing fault, the answer is hidden in the ground; understand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये महाभूकंपाचे कारण 'सागांग फॉल्ट', भूगर्भात नेमकं काय होतं, समजून घ्या

Myanmar Earthquake Reason: म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हाहाकार उडाला आहे. फक्त म्यानमारच नाही, तर थायलंडपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले. या नैसर्गिक प्रकोपात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींकडे बघून अश्लील वर्तन; २ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Obscene behavior towards girls at Savitribai Phule Pune University Accused arrested within 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींकडे बघून अश्लील वर्तन; २ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली, गुन्हा दाखल होताच २ तासात ताब्यात घेतले ...

ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या - Marathi News | Audio clip goes viral, bribe taken; Controversial District Sports Officer Kavita Navande caught red-handed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या

यासोबतच ५० हजारांची दलाली करणारा क्रीडा अधिकारीही एसीबीच्या गळाला लागला आहे ...

कुणाल कामराला मोठा दिलासा! ७ एप्रिलपर्यंत अटक टळली, मद्रास हायकोर्टानं दिला अंतरिम जामीन - Marathi News | Song on Eknath Shinde Controversy: Kunal Kamra has been granted anticipatory bail by the Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराला मोठा दिलासा! ७ एप्रिलपर्यंत अटक टळली, मद्रास हायकोर्टानं दिला अंतरिम जामीन

कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. ...

एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न - Marathi News | Akshaye Khanna was once madly in love with this famous actress, but the marriage could not take place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झालेला अक्षय खन्ना, पण होऊ शकलं नाही लग्न

Akshaye Khanna : सध्या अभिनेता अक्षय खन्ना 'छावा' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ...

आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले  - Marathi News | Nigerian pirates hijack ship off African coast take ten hostages including two from Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक केले, रत्नागिरीतील दोघांसह दहा जणांना ओलिस ठेवले 

रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचांनी डांबर वाहतूक करणारे ‘एमव्ही बीटू रिव्हर’ हे जहाज हायजॅक केले आहे. या ... ...