लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन - Marathi News | Punarjivan will be held in the lake | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

दीपक केसरकर यांची माहिती; किल्ला पर्यटनासाठी ५० कोटी खर्च करणार ...

मदनभाऊंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल - Marathi News | Step towards the dream of Madanbhau | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मदनभाऊंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल

जयश्रीताई पाटील : महापालिकेच्या ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन; सांगली, कुपवाडला स्वच्छ पाणी ...

कर्जाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या - Marathi News | Parent Suicide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्जाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

खिलारवाडीतील घटना : कूपनलिकेला पाणी न लागल्याचे नैराश्य ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Debt Farmer Suicide | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

धामणगाव बढे- मोताळा-खेडी येथील रामदास दगडू दांडगे या वृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून १४ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

साताऱ्यातील अशोक थोरवेंच्या खुनाचे रहस्य ५ वर्षांनंतर उलगडले - Marathi News | Ashok Thorwane's mysteries in Satara unfolded after 5 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साताऱ्यातील अशोक थोरवेंच्या खुनाचे रहस्य ५ वर्षांनंतर उलगडले

पत्नीच मारेकरी : विवाहबाह्य संबंधातून कृत्य ...

‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा - Marathi News | Maha Morcha for debt relief on 4th May of 'Swabhimani' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’चा ४ मे रोजी कर्जमुक्तीसाठी महामोर्चा

राजू शेट्टी आक्रमक : ३३९ गावांमधून निघणार रॅली ...

‘कास’च्या पाणीपातळीत झपाट्याने घट - Marathi News | Due to the water level of 'Kas' rapidly decreasing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘कास’च्या पाणीपातळीत झपाट्याने घट

केवळ दहा फूट पाणीसाठा; गेल्यावर्षीच्या तुलनेत एक फुटाने कमीच; सातारकरांवर टांगती तलवार ...

भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत - Marathi News | India should stay in India to become larger - Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत

भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...

वाढला पारा.. घामाच्या धारा! - Marathi News | Increased mercury .. sweat stream! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाढला पारा.. घामाच्या धारा!

पारा @ 4० अंश : कऱ्हाडकर घामाघूम; उन्हापासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या ...