लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज - Marathi News | Conservation of forests is the need of the hour | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज

तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे. ...

पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह - Marathi News | Shankarpatta's enthusiasm to revive again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुन्हा संचारणार शंकरपटाचा उत्साह

शंकरपटावर घालण्यात आलेली बंदी मागे घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. ...

पंतप्रधानांच्या हस्ते म्हाडा घरकुलांचे भूमिपूजन - Marathi News | The BHIMPUJUAN OF MHADA HOME COOPERATION | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधानांच्या हस्ते म्हाडा घरकुलांचे भूमिपूजन

गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने स्थानिक अकोली परिसरात साकारल्या जाणारे १२१८ घरकुलांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी होणार आहे. ...

१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद? - Marathi News | Closure of Tur closure across the state from April 15? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५ एप्रिलपासून राज्यभरातील तूर खरेदी बंद?

तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

स्थायी सभेचा वाद आयुक्तांच्या कोर्टात - Marathi News | Standing Committee on Standing Committee in the Commissioner's Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्थायी सभेचा वाद आयुक्तांच्या कोर्टात

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांनी १५ एप्रिल रोजी सभेचे आयोजन केले आहे. ...

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | Farmers' Stretches for Peanuts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या ...

८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 88 thousand quintals waiting for counting tore | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते. ...

श्री गणेश मंडळाला १ लाखाचे बक्षीस - Marathi News | 1 lakh prize for Shri Ganesh Mandal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्री गणेश मंडळाला १ लाखाचे बक्षीस

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सन- २०१६ च्या गणेशोत्सव दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत... ...

८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’ - Marathi News | 83 9 Gram Panchayats to be organized on 'Surgical Strike' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्हाभरातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८३९ ग्रामपंचायतींचे येत्या ३ ते ६ मे दरम्यान एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केले जाणार आहे. ...