देशभरातील 61 लाख 50 हजार अंगणवाडी कर्मचा:यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व लाभणार असून त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शासनाच्या वतीने अॅडव्होकेट कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात शुक्रवारी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला ...