लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद - Marathi News | 328 liquor shops will be closed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३२८ मद्यविक्री दुकाने होणार बंद

नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बिअरबार व रेस्टॉरंटमधील मद्यविक्रीला दिलासा देत, वाइन शॉपवरील बंदी कायम ठेवल्याने जिल्"ातील ३२८ दुकाने बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले ...

कॉँग्रेसच्या भूमिकेकडे ‘लक्ष’ - Marathi News | 'Focus' on the role of Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसच्या भूमिकेकडे ‘लक्ष’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आगामी पाच एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समिती निवडणुकीबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला ...

कंपनी व्यवस्थापनाची बैठकीला दांडी - Marathi News | Dandi in company management meeting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंपनी व्यवस्थापनाची बैठकीला दांडी

पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...

मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग - Marathi News | Mumbai's 'Bala', due to the broken Bachelor Party's Bing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईतील ‘बालां’मुळेच फुटले बॅचरल पार्टीचे बिंग

नाशिक : इगतपुरीनजीक प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरू असलेली बॅचलर पार्टी मुंबईतील बारबाला आणि डान्सबारचालक यांच्यात फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच उधळली गेल्याची माहिती पुढे येत आहे. ...

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा - Marathi News | Start the Nafed Tire Purchase Center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा

गोदामाची उपलब्धता, मापाई व तोलाईसाठी आवश्यक मनुष्यबळ असल्याने रोहणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. ...

वन अकादमीच्या इमारतीसाठी १८६ कोटी - Marathi News | 186 crores for the construction of the forest academy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन अकादमीच्या इमारतीसाठी १८६ कोटी

राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर वन प्रशासन, विकास व .... ...

लोकशाही आणि नेतेशाही - Marathi News | Democracy and Harmony | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाही आणि नेतेशाही

अमेरिकेत गेल्या सव्वादोनशे वर्षांपासून द्विपक्ष पद्धती रुजत आली व रुजली. मात्र तिने त्या देशाच्या लोकशाहीची कधी कोंडी केली ...

३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर - Marathi News | The light-colored slum area after 30 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर

आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ...

इमारतीवरून पडल्याने पोलिस ठार - Marathi News | Police killed after falling from the building | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इमारतीवरून पडल्याने पोलिस ठार

इमारतीवरून पडल्याने पोलिस ठार ...