नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ,अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली. ...
दुचाकी वाहनांचे शिस्तबद्ध संचलन, बेभान होऊन ढोल-ताशांचे होत असलेले वादन अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शहरात सर्वत्र स्वागतयात्रांद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
लातूर : सार्वजनिक गुढी महोत्सव समिती लातूरच्या वतीने गंजगोलाई येथील श्री जय जगदंबा मंदिरासमोर सनई, चौघड्यांच्या सुरात सार्वजनिक गुढी उभारण्यात आली होती. ...
नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरातील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे या मार्गावरील परमिट रूम व बिअर बार कारवाईच्या कचाट्यातून वाचले ...