'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
जातीत घेण्यासाठी जातपंचायतीच्या सदस्यांनी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली आहे़ ...
केरळमध्ये 12 वर्षांचा मुलगा बाप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वयात बाप होणारा भारतातील तो पहिलाच आहे. ...
राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर १५ टक्क्यांनी वाढवणारा, जीएसटी लागू होताच वाहनांसाठी असलेला प्रवेश कर रद्द करण्याची ग्वाही ...
पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासींनी शुक्रवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...
कोणत्याही प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या निवडणूक लढण्यावर आजन्म बंदी का घालण्यात येऊ नये अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे ...
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मैत्रीत कटूता आला आहे. दोघांच्या मैत्रीतील हा अबोला अनुष्का शर्मामुळे आल्याचे वृत्त आहे. ...
उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला. ...
वांग्याच्या शेतात गांजाची शेती फुलल्याचा प्रकार उघडकीस आला़ ...
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय मल्ल्या यांचं प्रत्यार्पण करण्याची भारताची मागणी ब्रिटीश सरकारने मान्य केली आहे ...
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या महामार्गावर तब्बल 9 ठिकाणी शेतक:यांनी आंदोलन करून चौपदरीकरणाचे काम बंद पाडल़े ...