लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी - Marathi News | Viewers of Kunal Kamra show also started receiving police notices and responses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी

कुणाल कामरासोबत शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ...

अनैतिक संबंधातून एकास कोयत्याने तोडले; दुसऱ्याच दिवशी सहआरोपी महिलेने संपवले जीवन - Marathi News | A man was cut off from an immoral relationship by a knife; the next day, the co-accused woman ended her life | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनैतिक संबंधातून एकास कोयत्याने तोडले; दुसऱ्याच दिवशी सहआरोपी महिलेने संपवले जीवन

करकट्टा शिवारात भर दिवसा एकाचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. मुरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

आयात-निर्यात धोरणाविरोधात लढ्याची गरज, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत - Marathi News | Need to fight against import export policy Raju Shetty expresses his opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयात-निर्यात धोरणाविरोधात लढ्याची गरज, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच काळे कृषी कायदे रद्द करण्यात यश ...

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा - Marathi News | Car seized of Amit Arun Shinde agent of AS Traders company who cheated investors in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा

मालमत्ता लिलाव प्रक्रिया गतिमान ...

३९ व्या वर्षी लग्नासाठी मुलगी शोधतोय 'हा' अभिनेता, म्हणाला- "मस्तीमध्ये काहीसा उशीरच झाला..." - Marathi News | actor karan wahi is looking for a girl to marry at the age of 39 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३९ व्या वर्षी लग्नासाठी मुलगी शोधतोय 'हा' अभिनेता, म्हणाला- "मस्तीमध्ये काहीसा उशीरच झाला..."

मुलांनी लवकर लग्न करणं का गरजेचं आहे, याची करुण कहाणी मांडतोय वयाची पस्तीशी ओलांडलेला हा अभिनेता ...

हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता - Marathi News | Haldiram's to sell 9% stake to Singapore-based company, likely to be valued at over Rs 8,000 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्दीराम विकणार सिंगापूरस्थित कंपनीला ९% हिस्सा, ज्याचे मूल्य ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

अल्फा वेव्ह ग्लोबलला विकणार ६% हिस्सा : कंपनीच्या ८६,००० कोटींच्या मूल्यांकनावर १३,१०० कोटींचा करार ...

बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ - Marathi News | Green flag raised next to saffron; Tension in Pachegaon after Ardhamasala in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अर्धामसलानंतर पाचेगावात तणाव; रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांची धावपळ

दोन्ही समाजातील लोकांना एकत्रित बोलावून समज काढल्यानंतर हा वाद मिटला. ...

"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी - Marathi News | if america attacks iran; we will make nuclear bomb khamenei aide gives a big threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे... ...

सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट - Marathi News | A government decision proved to be a revival for Vodafone Idea shares hit upper circuit as soon as the market opened | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट

Vodafone Idea Share Price: मंगळवारी नव्या महिन्यात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. ...