गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या रुळांवर लोखंडी तुकडे आणि स्फोटके टाकून घातपात घडवण्याचे प्रकार उघडकीस आले. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने ...
सैन्य भरती घोटाळ्यातील तीन प्रमुख आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने शुक्रवारी १४ मार्चपर्यंत वाढवली. सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी ...
येवला : रस्त्यावर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचा बॅक लाइट नसल्याने गेल्या आठवड्यात एक अपघात झाला त्यात तालुक्यातील एका शेतकरी नेत्याला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. ...
ठाणे महापालिकेने कृपादृष्टी केलेल्या सिटी लाइफलाइनचे बस दराचे कंत्राट अडचणीत आले असतानाही घनकचरा विभागाचे सोन्याची अंडी देणारे कंत्राटही याच कंत्राटदाराच्या ...
राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना चोरट्या मार्गाने मुंबईत विक्रीसाठी नेण्यात येत असलेला सुमारे ८० लाख रुपयांचा गुटखा ठाणे गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ...
सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पूनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यात पाणी सोडावे यासाठी गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे ...
त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत. ...