देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. ...
दिवसेंदिवस श्रीमंत आणि एकेकट्या होत चाललेल्या आपल्या शहरातील सुशिक्षित, कमावती वगैरे कुटुंबे आधीच आपल्या-आपल्या बेटांवर जाऊन जगू लागली आहेत. आता त्यांच्यातला एकच बाबा किंवा एकच आई आपापले मूल एकट्यानेच जन्माला घालू लागले आहेत. अशा एकट्या पालकांच्या बे ...
माणसं महत्त्वाची की यंत्र? यंत्र आणि मानवाच्या संदर्भातलं हे द्वंद्व तसं सनातन आहे. एकीकडे प्रगती, विकासाचा मुद्दा, तर दुसरीकडे माणसाच्या रोजीरोटीचा, त्यांच्या हाताला काम मिळण्याचा. या प्रश्नावर बिल गेट्स यांनी एक नवाच तोडगा सुचवला आहे. माणसाची जागा ...
मी गेली १८ वर्षं अमेरिकेत राहतो आहे. पण आज जाणवतो आहे, तसा द्वेष मी याआधी कधीही अनुभवलेला नाही. इथे आलो, तेव्हा किती प्रेमाने सांभाळून, सामावून घेतलं होतं या देशानं! - आणि आता हे असं दुसरं टोक? ...
चीनलासुद्धा आपल्यासारखाच मोठा इतिहास आणि परंपरा आहे. सणांमध्येही बरचसं साधर्म्य. त्यांचं नवीन वर्ष म्हणजे जणू आपल्याकडची दिवाळीच! अख्ख्या घराची साफसफाई, दारांवर शुभचिन्हं, आकाशकंदील, नवे कपडे, फटाके, ‘फराळ’... सणांना मोठ्यांचा आशीर्वाद घेणं, सासुरवा ...