प्यारव्यारच्या वाटेलाच नाही जात काहीजण आणि काहीजण प्यारव्यार करतात, मारे इश्क होतं त्यांना; पण महिना-दोन महिन्यात ब्रेकअप करून मोकळे. काहीजण तर अथांग प्रेमात बुडालेले असतात, वर्षानुवर्षे चालतं त्यांचं अफेअर घरच्यांनाही वाटतं की हे लग्नच करतील एकमेकां ...
आपण काय बोलतोय, याचं काही भान? आणि किती बोलतोय? -असं घरचे नाही तर सोशल मीडियातज्ज्ञच म्हणायला लागलेत, सोशल मीडियावर पडीक असणाऱ्या आणि तडतडून भांडणाऱ्यांना! ...
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न ...
लिपस्टिक रोज लावणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. त्यातही इतरांनी ठरवलेले ब्राउन आणि पिंकच लिपस्टिक वापरण्याचे ट्रेण्ड्सही त्यांनी धुडकावले. म्हणून तर ऐश्वर्या निळी, करिना जांभळी लिपस्टिक लावते त्यात तरुण मुलींना काही शॉकिंग वाटत नाही. कारण त्या स्वत:च ...
जुन्या, अवीट गोडीच्या गीतांचे शौकिन सर्वत्र सापडतात. मात्र सांगलीत अशा दर्दींनी ‘यादे सिने संगीत क्लब’ स्थापन करून अठरा वर्षे या गाण्यांची गोडी जोपासली आहे. ...