लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट - Marathi News | Illegal liquor liquor trade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध मद्यविक्रीचा सुळसुळाट

मोलगी, चाळीसगावी कारवाई : तीन लाखांचे मद्य जप्त, सात अटकेत ...

शेतकऱ्यांच्या तुरीचे १३ कोटींचे चुकारे अडले - Marathi News | Thirty crores of rupees of the farmers were stuck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या तुरीचे १३ कोटींचे चुकारे अडले

नाफेडने जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र या तुरीचे तब्बल १३ कोटींचे चुकारे अडले आहेत. ...

जिल्हा बँक शाखेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे - Marathi News | The farmers stopped the district bank branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा बँक शाखेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

शिराढोण :स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा बँकेच्या येथील शाखेला सोमवारी टाळे ठोकले. ...

‘सायबर कॅफे’वरील धाडीत पाच विद्यार्थी जोडप्यांना अटक - Marathi News | Five students are arrested on the cyber cafe | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सायबर कॅफे’वरील धाडीत पाच विद्यार्थी जोडप्यांना अटक

येथील दारव्हा मार्गावर एका व्यापारी संकुलातील सायबर कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना सोमवारी दुपारी आढळून आले. ...

बारा वर्षानंतर नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेत..! - Marathi News | After twelve years the theater of Natyasarika's service ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारा वर्षानंतर नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेत..!

उस्मानाबाद : एक-दोन नव्हे, तर तब्बल बारा वर्षानंतर सर्वसामान्य उस्मानाबादकरांसह नाट्य रसिकांच्या नजरा लागलेले अत्याधुनिक नाट्यगृह सेवेत दाखल होत आहे. ...

अकोल्यातील कराटेपटू खेळणार श्रीलंकेतील स्पर्धेत - Marathi News | Sri Lankan championship will be played in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील कराटेपटू खेळणार श्रीलंकेतील स्पर्धेत

अकोला : श्रीलंका येथे २५ ते २८ एप्रिलदरम्यान स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार असून, भारतीय संघात अकोल्यातील तीन कराटेपटूंची वर्णी लागली आहे. ...

जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट - Marathi News | Shrinking in 342 small irrigation ponds in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट

जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती. ...

मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा - Marathi News | Half-day supply despite huge water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे ...

रणरणत्या उन्हात गोसावी समाजाचा संसार - Marathi News | The World of Gosavi Community | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रणरणत्या उन्हात गोसावी समाजाचा संसार

...