भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली. ...
वर्षभर राबणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कामाचे वेतन होळी पूर्वी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने त्यांचा सर्वात मोठा सण अंदारात जाण्याची शक्यता आहे. ...