लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दहावीची ३२ केंद्रे - Marathi News | 32 centers in Class X | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीची ३२ केंद्रे

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षा येत्या मंगळवारी (दि. ७) सुुरू होत आहे ...

पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply shut on Thursday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणीपुरवठा गुरुवारी बंद

रावेत पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीचे काम असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी संध्याकाळी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे ...

‘साईप्रसाद’ला सेबीचा दणका - Marathi News | Sebi bunker 'Saiprasad' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘साईप्रसाद’ला सेबीचा दणका

साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी या समूहाला मालमत्ता विक्री करुन गुंतवणूकदारांना पैसै परत करण्याची सूचना सेबीने दिली ...

स्वयंसेवकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | To protest against the atrocities on volunteers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वयंसेवकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे

नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या,वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पाटेठाणच्या भीमा नदीचे पात्र कोरडे - Marathi News | Pathethan's Bhima River character dry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाटेठाणच्या भीमा नदीचे पात्र कोरडे

पिण्याच्या, शेतीसाठी पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. ...

मनपात एप्रिलमध्ये ६८ पदांसाठी भरती - Marathi News | Manpreet recruited 68 posts in April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात एप्रिलमध्ये ६८ पदांसाठी भरती

नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. ...

उन्हाळ्याचे तीन महिने कसे सरणार? - Marathi News | How to leave summer for three months? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळ्याचे तीन महिने कसे सरणार?

खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे ...

शिरोलीत बिबट्याची दहशत! - Marathi News | Shikolite dread of horror! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरोलीत बिबट्याची दहशत!

बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत ...

बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Screech | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा धुमाकूळ

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी शिवारात बिबट्याचा संचार सुरु असून बिबट्याने वासरे व कुत्रे फस्त केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ...