लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हमीदर केंद्रांवर चालणार अजूनही १५ दिवस मोजणी - Marathi News | Guarantee centers still run for 15 days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हमीदर केंद्रांवर चालणार अजूनही १५ दिवस मोजणी

हजारो क्विंटल तुरीला मोजमापाची प्रतीक्षा! ...

व्यसनमुक्त समाज निर्मितीची गरज - Marathi News | A need to create an addictive society | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्यसनमुक्त समाज निर्मितीची गरज

व्यसनमुक्ती काळाची गरज असून व्यसनमुक्त समाज निर्मिती करण्यासाठी समाजातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ...

तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात! - Marathi News | Ture purchase scandal to court in court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात!

खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी घोळ प्रकरणाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. ...

दूरच्या प्रवासात मोबाईलवर पाहता येणार सिनेमा - Marathi News | Cinematic movies can be seen on a distant journey | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दूरच्या प्रवासात मोबाईलवर पाहता येणार सिनेमा

खासगी प्रवासी बस सेवेच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळही (एस.टी.) सज्ज झाले आहे. ...

धार्मिक स्थळांजवळ मांसविक्रीला बंदी - Marathi News | Ban on meat shops near religious places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक स्थळांजवळ मांसविक्रीला बंदी

उत्तर प्रदेश सरकारने मांसविक्री करणाऱ्या दुकानांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, आता शिक्षण संस्था, तसेच धार्मिक स्थळांपासून कमीत कमी ५0 मीटरच्या परिसरात मांसविक्री करता येणार नाही. ...

चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय - Marathi News | Water wastage of water in the Irai dam by Chandrapur Manav | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. ...

विवाहितेने पेटवून घेतले - Marathi News | Married to marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विवाहितेने पेटवून घेतले

अमळनेर : नैराश्यातून संपविली जीवनयात्रा ...

२५ हजार क्विंटल तुरीची खरेदी - Marathi News | Buy 25 thousand quintals of Pigeon | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२५ हजार क्विंटल तुरीची खरेदी

जिल्ह्यात यावर्षी २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. ...

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Suicide of Two Young Farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या ...