मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता,29 एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी ...
भारतीय पासपोर्ट धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी केलेल्या टिप्पणीवर पत्रकारांनी कोर्टातून बाहेर पडून आपला निषेध नोंदवला. ...
गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला ...
महापालिकेची उद्याने ही उत्पन्नाचे स्त्रोतही बनली पाहिजे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरसह अन्य पालेभाज्यांची आवक घटल्याने व ग्राहकांकडून मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या या मुलींचे आई - वडिलांबरोबरच त्यांच्या इतर नातेवाईकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले ...
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकांना आज लोकसभेत मंजुरी ...
मुंबई मेट्रोचा विस्तार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ...