लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गंगा सोसायटीत दीड वर्षाने आली ‘गंगा’ - Marathi News | Ganga was in the city for a year and a half. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गंगा सोसायटीत दीड वर्षाने आली ‘गंगा’

पूर्वेतील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमधील गंगा सोसायटीत अखेर दीड वर्षानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. ...

बाबाजी पाटील यांचा राजीनामा मंजूर - Marathi News | Babaji Patil's resignation granted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबाजी पाटील यांचा राजीनामा मंजूर

तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली ...

रस्ता रुंदीकरण उद्यापासून - Marathi News | Road widening since tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ता रुंदीकरण उद्यापासून

निवडणूक काळात थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला ...

डोंबिवलीत प्लास्टिकची चिनी अंडी - Marathi News | Dombivli plastic sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत प्लास्टिकची चिनी अंडी

चिनी बनावटीची प्लास्टिकचे आवरण असलेली अंडी विकली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ...

ठाण्यात स्थायीसाठी भाजपाची टाळी कोणाला? - Marathi News | Who is the BJP's Tally for standing in Thane? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात स्थायीसाठी भाजपाची टाळी कोणाला?

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर आता शिवसेनेला स्थायी समितीवर कब्जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...

लग्नसराईच्या १७ मुहूर्तांवर आता सराफांचे लक्ष - Marathi News | Now the attention of the jewelers on 17 marriages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नसराईच्या १७ मुहूर्तांवर आता सराफांचे लक्ष

सोन्याच्या देशभरातील आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०० टनांची घट झाली आहे ...

उल्हासनगरात पालकमंत्री हरले, राज्यमंत्री जिंकले! - Marathi News | Ministers of the state, the state minister wins the Ulhasnagar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात पालकमंत्री हरले, राज्यमंत्री जिंकले!

भाजपाला ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा नेता मिळाल्याचे उल्हासनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. ...

नळपाणी योजनेचे काम १० वर्षांनंतरही अपूर्णच! - Marathi News | Nalpani scheme is still incomplete after 10 years! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नळपाणी योजनेचे काम १० वर्षांनंतरही अपूर्णच!

तालुक्यातील बुधावली ग्रामपंचायत हद्दीतील काटी या गावाच्या नळपाणी योजनेचे काम गेली दहा वर्षे अपूर्णच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरुच आहे ...

महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे - Marathi News | Maharashtra Bank Aphar: Crime against 6 People | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बँक अपहार : ६ जणांविरुद्ध गुन्हे

सहा आरोपी विरोधात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कलाम ६६ (क) व (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे ...