तळोदा तालुक्यातील एक हजार 230 घरकुलांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लाभाथ्र्याना निधीचा पहिला हप्तादेखील वितरित करण्यात आला आहे. ...
. ...
पंजाबचे मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो" मध्ये ...
अलवाडी रोडवरील कैलास शिवाजी पाटील यांच्या शेतात 9 रोजी रात्री 9 च्या सुमारास बिबटय़ाने हल्ला करून हरणाचा फडशा पाडून शेतातील कुत्र्याला जखमी केले. ...
रायजिंग पुणे सुपरजायंटस संघाकडून खेळणारा महेंद्रसिंह धोनी आणि संघ मालक हर्ष गोयंका यांच्यातील संबंध बिघडल्याची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. ...
आॅइल सांडल्याने रस्ता निसरडा होऊन पाच ते सहा दुचाकी वाहने घसरल्याची घटना घडली. ...
૪५ वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ...
येथील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पहाडे कुटुंबामधील सुरेखा पहाडे यांचे त्यांच्या पतीसोबत घरगुती भांडण झाले. ...
महाराष्ट्राच्या सिमेला असलेल्या मध्यप्रदेशातील ईच्छापूर येथील ईच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला. ...
मॉर्डन स्टाइलच्या घरांमध्ये हॉलपासून बाथरूमपर्यंत सर्व जागांना एथनिक लूक देता येतो ...