जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात लागू केलेली संचारबंदी शनिवारी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शिथील केली आहे. ...
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून तीन भारतीय रॉ एजंट्सला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे ...
संरक्षण मंत्री म्हणून काम करताना माझ्यावर काश्मीर सारख्या मुद्यांचा दबाव होता. त्यामुळे मला गोव्याला परतायचे होते. ...
जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ...
राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाअंतर्गत ‘मॉडेल ग्रंथालय’ योजनेत राज्यातून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्यासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. ...
-Ravindra More क्युबा देशात राहणारी ही तरुणी सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेयर करुन चाहत्यांना चांगलीच नेत्रसुख देत आहे. विशेष ... ...
मनपात अनुकंपा तत्वावर भरावयाच्या जागांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीला ऊत आला असून 16 जणांचे नियुक्ती आदेश तयार करण्यात आले आहे. ...
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अधिकृत सदस्य नसलेल्या आणि विशेषत: सहकार विभागाकडे संबंधित गटांचा कुठलाही तपशील नसलेल्या जवळपास 250 खाजगी दूध पुरवठादार गटांनाही नफा, फरक आदींचे वितरण केले आहे. ...
अभिनेत्री मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबाबत किती अलर्ट असेल हे तिच्याकडे बघून लगेचच लक्षात येते. कारण आजही मलाइकाचा फिगर मेंटेण्ड ... ...
अभिनेत्री मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबाबत किती अलर्ट असेल हे तिच्याकडे बघून लगेचच लक्षात येते. कारण आजही मलाइकाचा फिगर मेंटेण्ड ... ...