लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर! - Marathi News | Acceptance of 'Nafeed' Ture; Traders drops rates! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर!

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात : हमीदर ५,०५०; व्यापाऱ्यांकडे मिळतोय ४ हजार रुपये सरासरी दर ...

मुंबई उपनगरीय रेल्वेची तिजोरी रिकामीच - Marathi News | The Mumbai suburban railway's vault is empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरीय रेल्वेची तिजोरी रिकामीच

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून दिली जात असली तरी प्रत्यक्षात रेल्वेची तिजोरी रिकामीच अ.. ...

नाणे डिझाइन स्पर्धेत मराठी कलाकारांची बाजी - Marathi News | Marathi artists win money in coin design competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणे डिझाइन स्पर्धेत मराठी कलाकारांची बाजी

जपान शासनाच्या जपान टांकसाळ (खंस्रंल्ल ट्रल्ल३) आयोजित आंतरराष्ट्रीय नाणे डिझाइन स्पर्धा २०१६ साठी भारतातर्फे सहभागी झालेल्या मुंबई ...

शुल्कवाढीविरोधात पालकांची निदर्शने - Marathi News | Parental demonstrations against the hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुल्कवाढीविरोधात पालकांची निदर्शने

पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेश शुल्कासह वार्षिक शुल्कात शाळांनी वाढ केल्याविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली ...

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे अनुभवकथन प्रेरणादायी - Marathi News | Expert insights from the Dictate Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे अनुभवकथन प्रेरणादायी

‘वीरप्पन चेसिंग द ब्रिगन्ड’ या पुस्तकामुळे एका गुन्हेगाराविरोधात कर्तव्यनिष्ठेने दिलेल्या लढ्याचे दर्शन घडते. सेवेशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या ...

२७ वर्षांनंतर पुन्हा ‘षड्यंत्र’ - Marathi News | 27 years later again 'conspiracy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ वर्षांनंतर पुन्हा ‘षड्यंत्र’

मराठी रंगभूमीवर एक काळ गाजलेले ‘षड्यंत्र’ हे नाटक तब्बल २७ वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा एन्ट्री घेण्यास सज्ज झाले आहे. आपल्या रहस्यमय बाजाने हे नाटक त्या काळी ...

सिन्नर तालुक्यात अग्नितांडव - Marathi News | Agnitandav in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात अग्नितांडव

सिन्नर : तालुक्यात बुधवारी दिवसभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

शिवसेनेच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव - Marathi News | Civic head of Shiv Sena corporators | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवसेनेच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...

आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wandering water for tribal brothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती

शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम सुफलाम आणि विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे. ...