राज्यापुढे लाल दिव्याच्या मुद्द्यापेक्षा कर्जमाफीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे ‘कॉपी कॅट’ मुख्यमंत्री असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ...
पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारवर प्रश्नांचा मारा केला. सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की ...
आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद दत्तात्रय महल्ले (४२) यांनी सततची नापिकी व बँकेच्या कार्जाला कंटाळून २१ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या के ली. ...
उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते. ...