शेगाव : चोरी करून आणलेली गाय शेगाव शहरात विकत घेतल्याचे समजल्या नंतर गुरुवारी शेगावात मुरारका विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
वाशिम: जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास २८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. ...
वाशिम : येथील विक्रीकर कार्यालयात जीएसटी नोंदणीकरिता मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. प्रतिक बी. राठोड यांनी केले आहे. ...
जिल्हास्तरावर १८ शासकीय वाहनांचे नियोजन केले बुलडाणा : असताना त्यापैकी केवळ ६ वाहनेच चालू अवस्थेत असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आली आहे. ...