लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सीबीआयने आपल्याच माजी प्रमुखांवर दाखल केला गुन्हा - Marathi News | The CBI filed a complaint against the former chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयने आपल्याच माजी प्रमुखांवर दाखल केला गुन्हा

देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयने आपल्याच माजी प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ...

सोफिया हयात अडकली विवाहबंधनात - Marathi News | Sophia is stuck in a married marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोफिया हयात अडकली विवाहबंधनात

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी मॉडेलिंगनंतर नन बनलेली सोफिया हयात आणि तिचा प्रियकर व्लाद स्टानेस्कु सोमवारी (दि.24) विवाहबंधनात अडकले. ...

सोफिया हयात अडकली विवाहबंधनात - Marathi News | Sophia is stuck in a married marriage-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सोफिया हयात अडकली विवाहबंधनात

जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री - Marathi News | Power minister in public administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जनता दरबारात कडाडले उर्जामंत्री

बुलडाणा : जनता दरबारात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच कडाडले. शेतकऱ्यांन वीजजोडणी न देण्यासह कामात हलगर्जीपणा करणाऱ्या एका अभियंत्याला निलंबित करण्यात आले. ...

उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार - Marathi News | Excellent sculptor eighth award at the hands of Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

देऊळगावराजा : मूर्तिकार योगेश आठवे यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. ...

विहिरीत पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | The death of both of them fell into the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली. ...

राजुरा येथे भीषण पाणीटंचाई - Marathi News | Heavy water shortage at Rajura | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजुरा येथे भीषण पाणीटंचाई

राजूरा : मालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून शासनदरबारी नोंद असलेल्या राजूरा येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

"मुद्रा" योजनेसाठी वर्षभर चकरा मारुनही पदरी उपेक्षाच! - Marathi News | For the "Mudra" scheme, all the time, despite losing the whole year! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"मुद्रा" योजनेसाठी वर्षभर चकरा मारुनही पदरी उपेक्षाच!

वाशिम- व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘मुद्रा’ योजनेंतर्गत कर्ज मागणाºया नागठाण येथील युवकास वर्षभरापासून बँकेकडून नकारघंटा ऐकावयास मिळत आहे. ...

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार नाही?, आयसीसीला होणार तोटा - Marathi News | Will India not play in Champions Trophy? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार नाही?, आयसीसीला होणार तोटा

एक जून पासून इंग्लडंमध्ये रंगणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघारी घेऊ शकतो. महसुलातील हिस्सेदारीवरुन आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात सुरु झालेला वाद संपण्याची शक्यता कमी दिसत आहे. ...