लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ंदेवरी मार्गावरील खड्डा अपघातप्रवण - Marathi News | The pit on the trunk road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ंदेवरी मार्गावरील खड्डा अपघातप्रवण

नजीकच्या देवरी निपाणी या रस्त्यालगतच दोन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो. ...

पुरात ४ तास अडकले विद्यार्थी - Marathi News | Four hours stuck in the studio | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुरात ४ तास अडकले विद्यार्थी

ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे बांधकाम : आसलगाव-धानोरा वाहतूक विस्कळीत ...

नागरिकांना लवकरच मिळणार मालकी हक्क - Marathi News | Citizens will soon get ownership rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांना लवकरच मिळणार मालकी हक्क

सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने नाशिक येथील कार्यालय ‘पॅकअप’ करण्याच्या हालचाली सुरू असून, येत्या ३१ जुलैपर्यंत येथील राहिलेली कामे आटोपण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत ...

विष प्राशन करून शेतमजुराची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by poisoning | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष प्राशन करून शेतमजुराची आत्महत्या

खामगाव: विष प्राशन करून शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी तालुक्यातील नागापूर येथे घडली. ...

‘बीएचआर’च्या संचालकांना वैजापूर येथे पोलीस कोठडी - Marathi News | Director of BHR, police custody in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बीएचआर’च्या संचालकांना वैजापूर येथे पोलीस कोठडी

वैजापूर : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या १४ संचालकांना वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

अचलपूर पालिकेत मनसेचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | MNS's Ardhangan movement in Achalpur Municipal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर पालिकेत मनसेचे अर्धनग्न आंदोलन

जुळ्या शहरात वाढलेले अतिक्रमण अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनसेच्यावतीने गुरूवारी ...

ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले... - Marathi News | Truck collapses; Students escaped from school ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकच्या धडकेत झाड कोसळले; विद्यार्थी बालंबाल बचावले...

औरंगाबाद: सिडको एन-३ येथील येथील वर्दळीच्या रस्त्यावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत लिंबाच्या झाड कोसळल्याने झालेल्या भीषण घटनेत १२ वर्षीय बालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि शेकडो लोक बालंबाल बचावले. ...

खासगी ले-आऊटमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी - Marathi News | Implementation of Government Schemes in Private Lay-Out | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासगी ले-आऊटमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी

दिया ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तलई कॅम्प या शासकीय ले-आऊटमध्ये रस्ते व नाल्यांअभावी या क्षेत्रात जागोजागी नाल्यांचे पाणी साचलेले आहे ...

डीएमआयसीचा मोर्चा आता एसएआयसीकडे - Marathi News | DMIC's Morcha is now with SAIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीएमआयसीचा मोर्चा आता एसएआयसीकडे

औरंगाबाद : डीएमआयसीच्या वरिष्ठांनी चीनच्या एसएआयसीकडे (शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन) गुंतवणुकीसाठी मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. ...