लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LIC Policy : मुलांसाठी LIC ची विशेष पॉलिसी, इन्शुरन्ससोबत गॅरेंटीड रिटर्नही मिळणार - Marathi News | LIC Amrit Bal Scheme special policy for children along with insurance you will also get guaranteed returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Policy : मुलांसाठी LIC ची विशेष पॉलिसी, इन्शुरन्ससोबत गॅरेंटीड रिटर्नही मिळणार

LIC Amrit Bal Scheme: एलआयसी निरनिराळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी पॉलिसी आणत असते. अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं एलआयसीत गुंतवणूक करत असतात. एलआयसीनं लहान मुलांसाठी आता जबरदस्त पॉलिसी आणली आहे. ...

“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले - Marathi News | jammu kashmir cm omar abdullah said one nation one election debate should be open it should not be like what happened with article 370 in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले

One Nation One Election: ‘वन नेशन वन इलेक्शन’ बाबत नॅशनल कॉन्फरन्स बैठक घेऊन पुढील दिशा ठरवेल, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

सर्पमित्रालाच सापाने केला दंश ; हाताला साप गुंडाळून गाठले रुग्णालय ! - Marathi News | Snake friend bitten by snake; reached hospital with snake wrapped around his hand! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्पमित्रालाच सापाने केला दंश ; हाताला साप गुंडाळून गाठले रुग्णालय !

Bhandara : ट्रॅक्टरमध्ये सापडून सापाचा मृत्यू होऊ नये म्हणून बोलावले होते सर्पमित्राला ...

"काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी..."; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका - Marathi News | During the debate on the Constitution in the Lok Sabha Defense Minister Rajnath Singh indirectly targeted Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी..."; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ...

सोने अन् घराच्या व्यवहारात फसगत; मानसिक त्रासाने युवकाने संपवले जीवन, ५ जणांवर गुन्हा - Marathi News | Fraud in gold purchase and house transaction; Youth ends life due to mental distress, case against 5 people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोने अन् घराच्या व्यवहारात फसगत; मानसिक त्रासाने युवकाने संपवले जीवन, ५ जणांवर गुन्हा

कमी दरात सोने देतो म्हणत १५ लाख घेतले; ना सोने दिले ना पैसे ...

Agriculture News : केंद्राने गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केली सुधारणा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Agriculture News Center revises wheat stock limit, know details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : केंद्राने गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केली सुधारणा, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : व्यापारी आणि घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, अन्न प्रक्रिया करणारे यांच्यासाठी गव्हावर साठा मर्यादा लागू केली आहे.  ...

कोल्हापूर चित्रनगरीचे 'चित्र' पालटले; आत्तापर्यंत किती कोटी खर्च झाले.. वाचा - Marathi News | Kolhapur Chitranagari development work speeding up, Construction of different locations in the area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर चित्रनगरीचे 'चित्र' पालटले; आत्तापर्यंत किती कोटी खर्च झाले.. वाचा

एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू ...

'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा नवरा पवन सिनेइंडस्ट्रीत नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत, अभिनेत्रीसाठी युके सोडून परतला भारतात - Marathi News | 'Rang Maza Vegala' fame Reshma Shinde's husband Pawan is not in the film industry but works in this field, he left the UK and returned to India for the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा नवरा पवन सिनेइंडस्ट्रीत नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत, अभिनेत्रीसाठी युके सोडून परतला भारतात

Reshma Shinde : रेश्मा शिंदे हिने २९ नोव्हेंबरला बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. तो साउथ इंडियन असून त्या दोघांचं लग्न महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने झाले. ...

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत वडापाव डेट, शेअर केला फोटो; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Shraddha Kapoor vadapav date with boyfriend rahul mody shares photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत वडापाव डेट, शेअर केला फोटो; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

श्रद्धा कपूरचं बॉयफ्रेंडसोबत पॅचअप? ...