लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नमुने घेण्यास निरीक्षक नाही; बनावट गोळ्या कशा कळणार ? - Marathi News | There is no inspector to take samples; how will fake pills be detected? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमुने घेण्यास निरीक्षक नाही; बनावट गोळ्या कशा कळणार ?

राज्यात औषध निरीक्षकांची ११९, तर सहायक आयुक्तांची ४२ पदे रिक्त ...

बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी? कृषी विभाग आक्रमक - Marathi News | Five-year ban on farmers who take out fake insurance? Agriculture Department aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी? कृषी विभाग आक्रमक

...तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव, गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना ...

कोहली बनला टीम इंडियाचा ‘मेंटॉर’; सहकाऱ्यांमध्ये जागवली विजयाची प्रेरणा - Marathi News | Kohli became Team India's 'mentor'; inspired victory among teammates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली बनला टीम इंडियाचा ‘मेंटॉर’; सहकाऱ्यांमध्ये जागवली विजयाची प्रेरणा

रोहितने नेटमध्ये नव्या आणि जुन्या चेंडूंवर सराव केला. गाबा मैदानावर सरावाच्या वेळी रोहितने फटक्यांमध्ये सुधारणा केल्याचे जाणवले. ...

१३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत चालला होता, १४ व्या डावात चार तास, ५८ चाली... डी गुकेश जिंकला... - Marathi News | D. Gukesh becomes the youngest chess world champion; How much prize money will the 18-year-old star player get? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१३व्या डावापर्यंत सामना बरोबरीत चालला होता, १४ व्या डावात चार तास, ५८ चाली... डी गुकेश जिंकला...

१३व्या डावापर्यंत हा सामना बरोबरीत चालला होता. रोमहर्षक बनलेल्या १४व्या डावात गुकेशकडे लिरेनला पराभूत करून विश्वविजेता बनण्याची संधी होती. ...

संपादकीय: वाघीण सज्ज आहे; पण... - Marathi News | Editorial: The tigress is ready; but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: वाघीण सज्ज आहे; पण...

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना न दुखावण्याची भूमिका घेतली होती. राहुल गांधींनी तिकडे प्रचारही केला नाही, हे लक्षात घेता आता इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे की ममता बॅनर्जी, या चर्चेची वेळ अधिक महत्त्वाची ...

'जैश ए मोहम्मद' संघटनेवर NIA ची नजर; देशात ८ राज्यासह महाराष्ट्रातही ३ ठिकाणांवर धाड - Marathi News | National Investigation Agency (NIA) conducted searches at 19 locations across 8 State including Maharashtra, suspected links to the Pakistan-based Jaish-e-Mohammed terrorist group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जैश ए मोहम्मद' संघटनेवर NIA ची नजर; देशात ८ राज्यासह महाराष्ट्रातही ३ ठिकाणांवर धाड

अमरावतीत धाड सुरू होती त्याचवेळी भिवंडीत NIA च्या दुसऱ्या पथकाने खादीपार परिसरातील कामरान अंसारी याच्या घरावर धाड टाकली ...

या, २ दिवस राहा, घटस्फोट घेऊनच परत जा! - Marathi News | Come, stay for 2 days, and go back with a divorce! netherland hotel check in divorce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या, २ दिवस राहा, घटस्फोट घेऊनच परत जा!

काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या. शिक्षणामुळेही फार मोठा फरक पडला. ...

मेंदीच्या पाकिटात विदेशी चलन, केसांच्या विगमध्ये कोकेन - Marathi News | Foreign currency in henna wallet, cocaine in hair wig | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेंदीच्या पाकिटात विदेशी चलन, केसांच्या विगमध्ये कोकेन

भारताच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘स्मगलिंग इन इंडिया’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे, त्यातल्या आश्चर्यकारक तपशिलांचा आढावा. ...

चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था - Marathi News | Will they be appointed as ministers and PSs only after character testing? devendra Fadanvis said, yes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था

सनदी अधिकाऱ्यांकडून पारदर्शक प्रामाणिकपणाची अपेक्षा करणारे फडणवीस मंत्री, पीए, पीएस आणि ओएसडी यांच्याकडूनही हीच अपेक्षा करतील का? ...