लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर - Marathi News | After Naga-Shobhita, now this South actress keerthi suresh tied the knot with her boyfriend, the photos came out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ...

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं - Marathi News | shiv sena Gulabrao Patil slams gulabrao Devkar who was preparing for Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole reaction on parbhani agitation and criticized mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले

Congress Nana Patole Reaction On Parbhani Agitation: संविधान न मानणाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण - Marathi News | Father saved daughters life by donating kidney | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण

मुलीच्या वेदना आणि दुःख आई-वडील अगदी जवळून अनुभवत होते. ...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी - Marathi News | The Union Cabinet approves the one nation one election Bill, ready to present in the Parliament soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी

सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. मात्र या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर, देशात एकाच वेळी निवडणुका करवण्याची तयारी आहे... ...

खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल - Marathi News | private sector employees low salary is big concern for government despite record hike in corporate sector profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल

Private Sector Employees: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमी पगाराचा परिणाम आता देशाच्या विकासावर होत आहे. अलीकडेच देशातील आर्थिक विकासाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...

व्हीव्हीआयपींना नागपूर विमानतळावर हवे त्यावेळी उतरता येणार नाही - Marathi News | VVIPs will not be able to disembark at Nagpur airport at any time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीव्हीआयपींना नागपूर विमानतळावर हवे त्यावेळी उतरता येणार नाही

धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम सुरू : सकाळी १० ते ६ दरम्यान बंद ...

"आम्ही मणिपूर म्हटलं, त्यांना करिना कपूर वाटलं"; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला - Marathi News | Congress leader Pawan Khera has criticized Prime Minister Narendra Modi over the Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही मणिपूर म्हटलं, त्यांना करिना कपूर वाटलं"; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

मणिपूर हिंसाचारावरुन काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा-लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ - Marathi News | Who And When Should Avoid Lemon Water Empty Stomach That Can damage Your Liver | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा-लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

Who And When Should Avoid Lemon Water : सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. ...