नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली, रुपाली यांच्या परवान्यात फेरफार करून फसवणूक केलेले प्रकरण समुपदेशनासाठी पाठवायचे का, अशी विचारणा न्यायालयाने वाद ...
महावितरण आणि महापारेषणमध्ये धोरणात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता असून, जनतेला अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागू नयेत तसेच जनतेच्या कायदेशीर तक्रारी तत्काळ ...
विदर्भाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणच्या कमाल तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे़ ...
शहरातील हडपसर, मुंढवा, चंदननगर परिसरात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी ...
बारामती शहर- तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये उन्हाचा मोठा चटका बसत असल्याने नागरिक दुपारी घराबाहेर पडताना दिसत नाहीत ...
येथील मळगंगा देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. परंतु कडक उन्हाळा पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतमालाला भाव नसल्याने यात्रेला ...
जेजुरी रेल्वेस्टेशन नजीक साईमंदिरालगत मंगळवारी (दि.१८) झालेल्या हरिष योगेश्वर निमजे (वय ३२) या तरुणाच्या खुनाचे गूढ पोलिसांनी उकलले असून ...
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या मदतीने अपक्षांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या होत्या; मात्र अपक्षांना गळाला लावत अखेर भाजपाने ...
थेऊर येथील हवेली तालुक्याचे भूषण ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना बंद पडल्यानंतर, सहा वर्षांच्या काळातील सभासदांची ही तिसरी ...
जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र खंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडे यांचेवर कारवाई केल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली खंडे ...