लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परसापुरात आग; दोन दुकाने जळाली - Marathi News | Fire; Two shops burnt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परसापुरात आग; दोन दुकाने जळाली

गावातील बसस्टँडजवळ असलेल्या दुकानांना बुधवारला रात्री १२.३० ते १ वाजतादरम्यान अचानक आग लागल्यामुळे दोन दुकाने जळून खाक झाली. ...

आर्थिक वृद्धीत भारत चीनला मागे टाकणार - Marathi News | Economic Growth India will overturn China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक वृद्धीत भारत चीनला मागे टाकणार

भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होत २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात ७.६ टक्के असेल ...

शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड थांबविली! - Marathi News | Farmers stopped the repayment of loans! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड थांबविली!

उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत बँकांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आहे. ...

‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’ - Marathi News | 'Come on, let's face ... depression ..' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

आज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. ...

पाण्यासाठी रक्त सांडू ! - Marathi News | Sangua blood for water! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाण्यासाठी रक्त सांडू !

कांदळगाव ग्रामस्थ; सर्जेकोट-मिर्याबांदला पाणी नाही ...

रेपो दर स्थिर, रिव्हर्स रेपोत ०.२५ टक्के वाढ - Marathi News | Repo rate steady, reverse repo 0.25 percent increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर स्थिर, रिव्हर्स रेपोत ०.२५ टक्के वाढ

रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात गुुरुवारी रेपो दर ६.२५ टक्के कायम ठेवले आहेत ...

रेल्वे प्रवास... - Marathi News | Train ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वे प्रवास...

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या गुरुवारी अमरावती- मुंबई एक्सप्रेसने जळगाव येथे माहेरी गेल्यात. ...

...तर सहाराच्या पुण्यातील अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव - Marathi News | ... Auction of Ambe Valley in Sahara Pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर सहाराच्या पुण्यातील अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव

सहारा समूहाने १७ एप्रिलपर्यंत ५०९२ कोटी रुपये भरावेत अन्यथा पुण्यातील सहाराच्या अ‍ॅम्बे व्हॅलीचा लिलाव करण्यात येईल ...

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी - Marathi News | Earning Rs. 8 crores for the memorial of Yashwantrao Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी ...