लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जाधव यांच्या सुटकेसाठी काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान - Marathi News | Congress signature campaign for Jadhav's release | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जाधव यांच्या सुटकेसाठी काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

पाकिस्तानच्या कैदेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत ...

खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक - Marathi News | Maize flour of lark in the fire at Khardi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खर्डी येथे आगीत लाखाचा मका खाक

अडावद : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हेक्टर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. ...

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण - Marathi News | Shiv Sena's fasting for emancipation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे उपोषण

बुलडाणा : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, या मुख्य मागणीसाठी १३ एप्रिल रोजी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...

बाजार समितीमध्ये निधीचा अपहार! - Marathi News | Market Committee funded! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समितीमध्ये निधीचा अपहार!

देऊळगावराजा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने बनावट दस्तऐवज सादर करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपहार केला. ...

ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Recognition of British cattle market problems | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रिटिशकालीन गुरांचा बाजार समस्यांच्या विळख्यात

वरूड तालुक्यातील ब्रिटिशकालीन एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजारपेठ सद्यस्थितीत समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. ...

कर्जमाफीसाठी बैलजोडी रॅली - Marathi News | Bailjodi rally for debt waiver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीसाठी बैलजोडी रॅली

सोनाळा- संघर्ष यात्रेच्या जनजागृतीकरिता सोनाळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने बैलगाडी रॅली १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. काढण्यात आली. ...

चोवीस कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा - Marathi News | Fill the path of twenty-four million streets | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चोवीस कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा

आयुक्तांकडून मंजुरी : महापौरांच्या प्रयत्नांना यश; महिन्यात कामे सुरू ...

८३९ ग्रामपंचायतीत साजरे होणार डिजिधन मेळावे - Marathi News | Dissemination rally will be held in 83 9 gram panchayats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८३९ ग्रामपंचायतीत साजरे होणार डिजिधन मेळावे

डिजिधन प्रदान मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र डिजिधन मेळावे १४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींत आयोजित केले जाणार आहेत. ...

पीक कर्ज वाटपाच्या प्रारंभालाच बँकांचा असहकार - Marathi News | Banks non-cooperation in the beginning of crop loan allocation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक कर्ज वाटपाच्या प्रारंभालाच बँकांचा असहकार

साधारणपणे एप्रिल महिन्यापासून खरीप कर्जाचे वाटप जिल्ह्यात सुरू होते. नंतरच्या महिन्यामध्ये वाटपाचा टक्का वाढतो. ...