लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘लोकतंत्र बचाओ आंदोलन’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on the District Collectorate of 'Democracy Bachao Andolan' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लोकतंत्र बचाओ आंदोलन’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

पंचायत समिती सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे ! - Marathi News | Chairman of Panchayat Committee handed over the charge to the Agriculture Speaker! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचायत समिती सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे !

सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्याकडे २१ एप्रिल रोजी सोपविण्यात आला. ...

विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी - Marathi News | Student Consolidation Exhibition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी

विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती. ...

नगराध्यक्षांना प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार देण्याची मागणी - Marathi News | Demand for the right to sign the counter signed signature to the city chief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्षांना प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार देण्याची मागणी

नगराध्यक्षांना पुन्हा प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार बहाल करुन आपले शासन भ्रष्टाचार विरोधी असल्याचे दाखवून द्यावे.अशी मागणी निवेदनातून केली आहे.  ...

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विहीर केली कोरडी - Marathi News | Police raided the villagers to clear the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विहीर केली कोरडी

एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते ...

आदेशानंतरही आधारची सक्ती का ?- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Why is the mandate of the order even after the order? - The Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदेशानंतरही आधारची सक्ती का ?- सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ...

चंद्रपूर मनपामध्ये कमळ फुलले - Marathi News | Lotus blossom in Chandrapur M.P. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूर मनपामध्ये कमळ फुलले

चंद्रपूर महानगर पालिकेसाठी झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवित भाजपाने कमळ फुलविले आहे ...

दलाई लामा कार्ड भारताला पडेल महागात ! चीनचा संताप - Marathi News | Dalai Lama Card will cost India! Chinese anger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलाई लामा कार्ड भारताला पडेल महागात ! चीनचा संताप

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने त्यांच्याविरोधात वापरलेले दलाई लामा कार्ड चांगलेच झोंबले ...

फळे, भाजीपाला साठवणूक व नियातीसाठी व्यवस्था निर्माण करणार : पणनमंत्री सुभाष देशमुख - Marathi News | To make arrangements for fruit and vegetable storage and timber: market minister Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फळे, भाजीपाला साठवणूक व नियातीसाठी व्यवस्था निर्माण करणार : पणनमंत्री सुभाष देशमुख

. ...