लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर - Marathi News | Why not discuss with farmers? The Vice President jagdeep dhankhar raised questions on the central government Shivraj Singh was also targeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर

धनखड म्हणाले, विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या हृदयातून जातो. हे आपण सदैव लक्षात ठेवायला हवे... ...

मिरची कापण्याची सोपी टेक्निक, व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पाहा भारी युक्ती - Marathi News | Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies Is Going Viral On Social Media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिरची कापण्याची सोपी टेक्निक, व्हायरल होतेय व्हिडिओ-हातांची आग होणार नाही, पाहा भारी युक्ती

Tips And Tricks Smart Ninja Technique Of Cutting Chillies : चाकूच्या धारेने बोटांची जळजळ होऊ नये यासाठी तिनं एक खास टेक्निक  वापरली आहे.   ...

अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात - Marathi News | Gutkha worth one and a half lakhs seized in Ambajogai; Both were taken into custody by the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात

अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात करुन ठेवला होता गुटख्याचा साठा ...

शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई - Marathi News | A raid on a farm shed Gutkha worth 2 lakh seized one arrested Action of Anti-Terrorism Branch | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला... - Marathi News | Big relief for Nirmala Sitharaman; Karnataka High Court quashed 'electoral bonds' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कर्नाटकचे भाजप नेते नलिन कुमार कटिलाल यांना इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित एका प्रकरणात उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"! - Marathi News | Declaring martial law in South Korea, President Yoon Suk-yeol said, will put an end to anti-national forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!

राष्ट्रपती यून सुक-योल आपल्या संबोधनात म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी मी आणीबाणी (इमरजन्सी) मार्शल लॉ जाहीर करत आहे.' ...

अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई - Marathi News | Rescue of kidnapped 2 girls from Hyderabad and AHTU branch arrested Two accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष माेहीमेत करण्यात आली कारवाई ...

अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द - Marathi News | In Amravati University the 'point' of reservation has disappeared from the post of Vice-Chancellor so finally dean post advertisement has been cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द

दोन डिन पदभरतीची काढली होती जाहिरात, सिनेटमध्ये ठराव घेत आरक्षण पूर्ववत ...

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास... - Marathi News | Elon Musk's Starlink internet service used by drug traffickers in Indian ocean; Police have started an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास...

स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू झालेली नसताना, ड्रग्स तस्करांनी याचा वापर कसा केला? ...