म्हशींची निर्दयपणे वाहतूक करणा:या ट्रकला मंगळवारी पहाटे शिरपुर तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पकडल़े ...
उन्हाळ्यात आरोग्य जपण्यासाठी माठातीलच पाणी का प्यावे, हे जाणून घेण्यासाठी वाचा हि बातमी..! ...
वाखरी येथील पंढरपूर-सातारा मार्गावर राजीवनगर येथे बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला. यात बाईकवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे. ...
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 26 - ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक ... ...
अजंग ते कोंडाईबारी : 110 कि.मी.चा रस्ता; सर्वेक्षणास सुरुवात ...
शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरु करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. ...
आपल्या 97 वर्षाच्या वडिलांना कैदेत ठेवणा-या 70 वर्षीय मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...
जिल्हाधिका:यांनी केली उद्योजकांसोबत चर्चा. विस्तारीत जागेचे पुनरुज्जीवन करण्याचे आदेश ...