'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
नांदुरा : दोन दिवसांपूर्वी हमालांच्या कामबंद आंदोलनामुळे बंद पडलेली एफसीआयची तूर खरेदी १९ एप्रिलच्या सकाळी पूर्ववत सुरु झाली. ...
शेगाव : दारुची अवैध वाहतूक करीत दादागिरी करणे येथील राकाँ महिला आघाडी तालुकाध्यक्ष पुत्राला भोवले. याप्रकरणी पोलिसांनी सव्वा तीन लाखाचा ऐवज जप्त केला. ...
संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली. ...
नांदुरा : रात्रीच्या अंधारात एफसीआयच्या बारदान्यात व्यापाऱ्याची तूर भरणाऱ्या हमालांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले व त्याप्रकरणी बाजार समितीने १२ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. ...
महापालिका सभा : अधिकाऱ्यांनी ७० लाखांचा डल्ला मारल्याचा भूपाल शेटे, शारंगधर देशमुख यांचा आरोप ...
मलकापूर : पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या बोट टाकून रेती उपसा होत असल्याने या बोटीतून निघणाऱ्या डीझेलमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. ...
अभिनव कल्पना : ‘आयआयए’च्या कोल्हापूर शाखेचा उपक्रम; सौंदर्यात पडणार भर ...
रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ...
नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवरील वास्तविक परिणाम समोर यायला आणखी काही महिने लागतील, असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार ...
नाशिक : लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे झुकत प्रशासनाने दहा टॅँकर मंजूर केल्याने जिल्"ात २५ टॅँकरद्वारे ५२ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ...