बिहारमधली महाआघाडी फिस्कटल्यानंतर भाजपासोबत सरकार बनवणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गतच राजकारण सुरू झालं आहे. नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...
झोपडपट्टी पुनर्विकास भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील यांच्या विरोधात सत्र न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी निवृत्तीच ...
‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा काही फंडा वापरणार आहे की, लोक त्याच्या प्रेमात पडतील यात शंका नाही. होय, खिलाडी अक्षयकुमार बीएमसी अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या सोबतीने त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. ...
संजय दत्तची तुरुंगातून लवकर सुटका करणं हा निर्णय नियमाच्या आधारेच झाला होता. पण जर हायकोर्टाला राज्य सरकारचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर आम्ही संजय दत्तला पुन्हा तुरुंगात टाकू शकतो, असं स्पष्टीकरण गुरूवारी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. ...
सोशल मीडियाचा सगळीकडेच भरमसाठ वापर केला जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाताना तेथिल अपडेट्स सगळेच जण सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ...
सोलापूर दि २७ : शेतकºयांना कर्जमाफी दिल्याच्या कारणामुळे सरकारने सारख कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे पैसे अडवू नये. असे आवाहन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी यांनी आज येथे केले. ...