लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एटीएम कार्डची अदलाबदल करुन सव्वा लाख हडपले - Marathi News | Exchange of ATM cards with one and a half million hands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एटीएम कार्डची अदलाबदल करुन सव्वा लाख हडपले

सिन्नर : दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून १ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला. ...

जिल्हावासीयांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | The health of the district residents | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हावासीयांचे आरोग्य धोक्यात

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाला लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या आरोग्याशी निगडीत असतात. ...

शिक्षिकांची शाळेतच फ्री स्टाइल - Marathi News | The teachers' school is free-style | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षिकांची शाळेतच फ्री स्टाइल

पिंजर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोनद बु. येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली. ...

वरातीची काळी-पिवळी झाडाला धडकून उलटली - Marathi News | The rainy season has broken into a yellow tree | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वरातीची काळी-पिवळी झाडाला धडकून उलटली

तिरोडा तालुक्याच्या लेंडीटोला (इंदोरा खुर्द) गावाजवळ लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडाची काळी-पिवळी गाडी झाडावर धडकून उलटली. ...

चौदा ग्रामपंचायतींचा पाण्यासाठी टाहो - Marathi News | Taha for fourteen Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौदा ग्रामपंचायतींचा पाण्यासाठी टाहो

नाशिक : चणकापूर, पूनद, अर्जुनसागर यांसारख्या पाण्याने भरलेली धरणे, तलावांच्या कळवण तालुक्यातील चौदा गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

सीआरपीएफ जवानाचा कर्तव्यावर मृत्यू! - Marathi News | CRPF jawans die on duty! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीआरपीएफ जवानाचा कर्तव्यावर मृत्यू!

अकोला- मोमिनपुरा राहणारे सीआरपीएफ जवान मुजीब अहमद शेख अब्दुला यांचे तळेगाव (पुणे) येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...

१६ एप्रिलला विशेष सभा - Marathi News | Special meeting on 16th April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ एप्रिलला विशेष सभा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खातेवाटप करण्यासाठी तसेच अन्य विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या १६ एप्रिलला जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. ...

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | Wrecked bodies found in slain conditions | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह

तिखी शिवारातील घटना : मोहाडी पोलिसात नोेंद, तपास सुरु ...

दोनशेहून अधिक जणांची चौकशी - Marathi News | More than 200 inquiries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोनशेहून अधिक जणांची चौकशी

दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा ...