लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिमस्खलनात लष्कराची चौकी उद्धवस्त , 3 जवान शहीद - Marathi News | In the avalanche, the army post was recovered, three jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमस्खलनात लष्कराची चौकी उद्धवस्त , 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे पाच जवान अडकल्याची गेल्याची माहिती समोर आली आहे. ...

​पाहा, प्रकाश राजच्या आवाजातील ‘मॉम’चे तामिळ मोशन पोस्टर! - Marathi News | See, Mohan's Tamil Motion poster from Prakash Raj's voice! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​पाहा, प्रकाश राजच्या आवाजातील ‘मॉम’चे तामिळ मोशन पोस्टर!

श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ बनणार, हे तुम्हाला माहितीच आहे. होय, लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा येतो आहे. केवळ हिंदीतच नाही तर तामिळ भाषेतही हा चित्रपट तयार होतो आहे. आज या सिनेमाच्या तामिळ व्हर्जनचे मोशन पोस्टर रिलीज झाले. ...

सीरियन तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने केला मोठा हल्ला - Marathi News | US crusade missile attacked in Syrian base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियन तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने केला मोठा हल्ला

सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्यानंतर खवळलेल्या अमेरिकेने गुरुवारी रात्री सीरियाच्या हवाई तळाला लक्ष्य केले. ...

रूस्तम या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्षय कुमारने मानले आभार - Marathi News | Thank you Akshay Kumar for the award for Rustam's film | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रूस्तम या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्षय कुमारने मानले आभार

64व्या राष्ट्रीय पुरस्कार 2017 ची घोषणा झाली असून 'रूस्तम' सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयने मानले सगळ्यांचे आभार. ...

Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स ! - Marathi News | Beauty Tips: Men, Smart Art? Use the home special tips! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !

अशा काही खास टिप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास आपण स्मार्ट दिसण्यास मदत होईल. ...

पत्नीचा वचपा काढण्यासाठी मोबाइल नंबर टाकला पॉर्न साईटवर - Marathi News | Mobile number entered on porn site to remove wife's spouse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीचा वचपा काढण्यासाठी मोबाइल नंबर टाकला पॉर्न साईटवर

पत्नीनं पतीविरोधात कोर्टात खटला दाखल केल्याचा राग काढण्यासाठी पतीने तिचा मोबाइल नंबर पॉर्न साइटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

​राम गोपाल वर्मा यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाला ‘Devil Of Tweets ’चा किताब! - Marathi News | Ram Gopal Varma got the book 'Devil Of Tweets' on his birthday! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​राम गोपाल वर्मा यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाला ‘Devil Of Tweets ’चा किताब!

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज(७ एप्रिल) वाढदिवस. रामगोपाल वर्मा म्हणजे, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. कायम वादग्रस्त tweets करून वाद ओढवून ... ...

OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर ! - Marathi News | OMG: IPL on the cricketers' hot girlfriends / wife! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर !

यावेळी IPL दरम्यान काही क्रिकेटर्सच्या पत्नींवर विशेषत: त्यांच्या गर्लफ्रेंड्सवर कॅमेरांची विशेष नजर असेल. ...

OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर ! - Marathi News | OMG: IPL on the cricketers' hot girlfriends / wife! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर !

यावेळी IPL दरम्यान काही क्रिकेटर्सच्या पत्नींवर विशेषत: त्यांच्या गर्लफ्रेंड्सवर कॅमेरांची विशेष नजर असेल. ...