आमदार, खासदार बनण्यासाठी शिक्षणाची किमान अट बंधनकारक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली. ...
याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...
गोलाणीतील स्वच्छतेमुळे रहिवाश्यांनी जिल्हाधिका:यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानल़े ...
नागरिकांनी तत्काळ शनी पेठ पोलिसांना माहिती दिली. जितेंद्र सोनवणे यांनी मनपाच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून बंब मागवून घेतला. ...
पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत, मात्र मुळ कंपनीतून माल घेऊन निघालेला ट्रक व त्याचा चालक गायब आहे ...
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. ...
वाचनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पपुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आह़े ...
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मतदान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या ...
शहरातील गिरणा टाकी, रामानंद नगर, मायादेवी नगर, भुषण कॉलनी, सुयोग नगर, मू.जे.महाविद्यालय परिसर,गुरुकुल सोसायटी परिसरात जावून स्वच्छतेची पाहणी केली. ...
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...