लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले  - Marathi News | ajmer sharif dargah shiv mandir asaduddin Owaisi d y chandrachud places of worship act 1991 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

कमालच! मालकाने श्वानासाठी खरेदी केली १४ लाख रूपयांची सुटकेस, बघा आत काय? - Marathi News | Man purchase luxury suitcase worth rs 14 lakh for his dog louis vuitton | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमालच! मालकाने श्वानासाठी खरेदी केली १४ लाख रूपयांची सुटकेस, बघा आत काय?

Dog Suitcase : तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका व्यक्तीने त्याच्या श्वानासाठी तब्बल १४ लाख रूपयांची सुटकेस आणली. तर यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. ...

प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result big setback to maha vikas aghadi to not alliance with vba hit in 20 places sharad pawar ncp suffered the most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा केला जात आहे. ...

EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती! - Marathi News | uddhav Thackerays candidate demand for counting of EVM votes and vvpat slips But then different information came out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करून १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली होती. ...

ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO) - Marathi News | Always got to add some spice What Virat Kohli said to Australian Prime Minister Anthony Albanese Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज अन् किंग कोहली यांच्यातील खास संवाद चर्चेत (VIDEO)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय संघातील खेळाडू यांची ग्रेट भेट ...

Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर - Marathi News | After boom gold and silver prices fall again Check New Fares from Delhi to Kolkata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

Gold Silver Price Today 28 November: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे नवा दर. ...

"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका - Marathi News | "There is no need to take Bacchu Kadu into the Mahayuti...", a clear stance of a senior BJP leader Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका

मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ...

शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले - Marathi News | Mahayuti vs Mahavikas aghadi Vote count: Which party got how many votes in Maharashtra assembly Election; How much has Mahayuti increased in Vidhansabha compared to Lok Sabha, how much has Mva decreased... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

Mahayuti vs Mahavikas aghadi Vote Percentage: महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर... ...

प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय - Marathi News | Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

मुंबईत महिला वैमानिकाच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ...