लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल - Marathi News | Sharad Pawar has responded to CM Devendra Fadnavis criticism of Markadwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मी काय चुकीची गोष्ट केली?"; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

Markadwadi : मारकडवाडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी मॅटर्निटी फोटोशूट, बिकिनीत फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | marathi actress neha gadre maternity photoshoot in bikini flaunt baby bump see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी मॅटर्निटी फोटोशूट, बिकिनीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नेहा गद्रे गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ...

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही - Marathi News | Rahul Narvekar again as Maharashtra Assembly Speaker; No application from Mahavikas Aghadi, pending formal announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं ...

पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार? - Marathi News | inflation calculator 1 crore value after 30 years you would not be able to buy even 1bhk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार?

Inflation Calculator: तुम्ही जर एसआयपीद्वारे पुढची २० ते ३० वर्ष गुंतवणूक करुन १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्याचा विचार करत असाल तर ३० वर्षानंतर तुमच्या पैशाचे मूल्य किती असेल माहिती आहे का? ...

१६ व्या वर्षी पदार्पण, धर्माचं कारण देत १९ व्या वर्षीच घेतला अभिनयातून संन्यास; कोण आहे ही? - Marathi News | actress Zaira Wasim acted only in 3 films left film industry at the age of 19 know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१६ व्या वर्षी पदार्पण, धर्माचं कारण देत १९ व्या वर्षीच घेतला अभिनयातून संन्यास; कोण आहे ही?

गेल्या अनेक वर्षात अभिनेत्रीने आपला चेहराही दाखवलेला नाही. ...

"अभिनय १००, पण कथा...", अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली... - Marathi News | pushpa 2 ankita walawalkar shared allu arjun movie review said dont watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनय १००, पण कथा...", अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली...

Pushpa 2 : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने देखील 'पुष्पा २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अंकिताने 'पुष्पा २'चा रिव्ह्यू दिला आहे. ...

PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News 19th installment of PM Kisan Yojana distributed in February With budget Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan 19th Installment : 18 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. आता 19 वा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.  ...

IND vs AUS : या गोष्टीची मोठी किंमत मोजावी लागली; कॅप्टन रोहित शर्मानं सांगितलं पराभवाचं कारण - Marathi News | AUS vs IND Rohit Sharma Says We Did Not Play Well Enough To Win The Game We Failed To Grab Opportunity Pink Ball Test Adelaide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : या गोष्टीची मोठी किंमत मोजावी लागली; कॅप्टन रोहित शर्मानं सांगितलं पराभवाचं कारण

पिंक बॉल टेस्टमधील पराभवावर काय म्हणाला रोहित शर्मा? ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस दलात खळबळ - Marathi News | Bomb phone call at Pune railway station Excitement in the police force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस दलात खळबळ

एका अज्ञात व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे ...