लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या... - Marathi News | What was the earlier name of State Bank of India? When and how was SBI established? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या...

State Bank of India History : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. ...

"हा हिंदुस्थान आहे आणि बहुसंख्याकांच्या मर्जीने चालेल देश"; इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विधान - Marathi News | "This is India and the country will be governed by the will of the majority"; Statement by Justice Shekhar Kumar Yadav of Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा हिंदुस्थान आहे आणि बहुसंख्याकांच्या मर्जीने चालेल देश"; इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विधान

Shekhar Kumar Yadav: इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.  ...

ऐकावं ते नवलच! वेब सीरिज पाहून स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; भिकाऱ्याची हत्या केली अन्... - Marathi News | youth Created his own death plot by watching the web series Killed a beggar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! वेब सीरिज पाहून स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; भिकाऱ्याची हत्या केली अन्...

Crime News: आरोपीने एका बेवारस भिकाऱ्याची हत्या केली आणि स्वतःचा मृतदेह असल्याचे भासवले. मात्र, त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

शाळेत दिलेल्या आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास - Marathi News | 19 students suffering from vomiting, nausea due to iron-folic acid tablets | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शाळेत दिलेल्या आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास

शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

कौतुकास्पद! ३ वर्षे फोनला म्हटलं 'बाय-बाय', मेहनतीने पूर्ण केलं IAS अधिकारी होण्याचं स्वप्न - Marathi News | IAS officer Neha Byadwal who kept distance from phone for 3 years and cracked civil services | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कौतुकास्पद! ३ वर्षे फोनला म्हटलं 'बाय-बाय', मेहनतीने पूर्ण केलं IAS अधिकारी होण्याचं स्वप्न

IAS Neha Byadwal : नेहाला वाटलं की, सोशल मीडिया आणि मोबाईल तिच्या अभ्यासात अडथळा आणत आहेत. त्यामुळे तयारीच्या वेळी त्याच्यापासून पूर्णपणे दूर राहण्याचा तिने निर्णय घेतला. ...

हळदीसाठी स्पेशल गोल्डन पिवळ्या साड्या; १२ नवीन सुंदर साड्या, हळदीत सगळ्यात भारी दिसाल - Marathi News | Trendy Golden Yellow Saree Idea For Haldi Function 12 Golden Yellow Saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हळदीसाठी स्पेशल गोल्डन पिवळ्या साड्या; १२ नवीन सुंदर साड्या, हळदीत सगळ्यात भारी दिसाल

Trendy Golden Yellow Saree Idea For Haldi Function : गोल्डन रंगाला कॉन्स्ट्रास्ट लाल, हिरवं ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. साडी प्लेन असेल तर ब्लाऊज भरलेलं असावं आणि साडी भरलेली असेल तर सिंपल ब्लाऊज शिवा. ...

बरा-वाईट काळ अन् आनंदी क्षण! अमित शाह यांनी शेअर केला विनोद कांबळीचा 'तो' किस्सा - Marathi News | I am the happiest when I teach a young kid to play on the back foot Union Home Minister Amit Shah recalls conversation with Vinod Kambli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बरा-वाईट काळ अन् आनंदी क्षण! अमित शाह यांनी शेअर केला विनोद कांबळीचा 'तो' किस्सा

अमित शाह यांच्या प्रश्नावर विनोद कांबळीनं दिलं होतं अनपेक्षित उत्तर ...

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस! इतरही अनेक फायदे, जाणून थक्क व्हाल; ही आहे पिण्याची योग्य वेळ - Marathi News | Amla juice is also beneficial for the heart Know the method of drinking and the right time | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस! इतरही अनेक फायदे, जाणून थक्क व्हाल; ही आहे पिण्याची योग्य वेळ

अँटिऑक्सिडेंटने समृद्ध असलेल्या आवळ्याच्या ज्यूसचे फायदे जाणून आपणही याला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट कराल... ...

चॅलेंज! फोटोत 35 च्या गर्दीत लपवलेला 53 हा नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल! - Marathi News | Optical Illusion : Can you find 53 out of 35 in 12 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! फोटोत 35 च्या गर्दीत लपवलेला 53 हा नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंद्वारे आपलं मनोरंजन तर होतंच, सोबतच डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरतही होते. ...