लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात - Marathi News | In the last 3 years, 62 people lost their lives in BEST accidents, 114 accidents occurred in life contract buses and 133 accidents in self-owned buses. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे. ...

इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग - Marathi News | Hand steering without experience of driving an electric bus; Kurla Bus Accident different angle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नसताना हाती स्टिअरिंग

पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. ...

सभापतींविरुद्ध इतिहासातील पहिलाच ‘अविश्वास’; राज्यसभेत विरोधकांचे बहुमत मात्र नाही - Marathi News | First 'no confidence' in history against Rajya sabha Speaker; However, the opposition does not have a majority in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभापतींविरुद्ध इतिहासातील पहिलाच ‘अविश्वास’; राज्यसभेत विरोधकांचे बहुमत मात्र नाही

धनखड यांच्याविरोधातील प्रस्तावाची नाेटीस राज्यसभा महासचिवांना सादरच, विरोधी पक्षाच्या ६० खासदारांच्या स्वाक्षऱ्या; पक्षपाती वर्तनाचा आरोप ...

‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद - Marathi News | 'It is part of the conspiracy, at whose behest he did this deed'; This is also the argument of the police on Kurla Bus Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

कुर्ल्यात दिवसभर बेस्ट आली नाही. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...

बालपण देगा देवा... एका दिवसाच्या शाळेत जा; जपानमध्ये पर्यटकांना मिळते लहानपणाची अनुभूती - Marathi News | Childhood dega deva... go to a day school; Tourists get a sense of childhood in Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बालपण देगा देवा... एका दिवसाच्या शाळेत जा; जपानमध्ये पर्यटकांना मिळते लहानपणाची अनुभूती

टाेक्याे : आपल्या मराठीत एक म्हण आहे, बालपण देगा देवा... बालपण आणि शाळेतल्या आठवणीत रमून पुन्हा एकदा ते दिवस ... ...

आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक - Marathi News | IB officer gives details of bomb; Arrested after a joint search with the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक

दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या. ...

मोफत धान्य किती दिवस? आता फक्त करदातेच शिल्लक राहिलेत... मोफत धान्य वाटपावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | How many days of free ration? The Supreme Court reprimanded the Center to provide employment opportunities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत धान्य किती दिवस? आता फक्त करदातेच शिल्लक राहिलेत... मोफत धान्य वाटपावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

अन्नसुरक्षा कायद्यानुसार अन्न उपलब्ध करून देण्याशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा सल्ला दिला. ...

धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती - Marathi News | Shocking statistics! 55 thousand soldiers left out of the army; Information of the Central Government in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे.  ...

'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  - Marathi News | seelampur mla abdul rehman joins congress after resigned from aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

अब्दुल रहमान यांनी राजीनामा पत्रात आपवर मुस्लिमांप्रती उदासीनता असल्याचा आरोपही केला आहे. ...