राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, अशी सूचना गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शून्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency & daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिका-यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ आणि चकाचक करावीत ...
खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह तिघांना रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी पोलीस कोठडीत आहे. ...
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कारला रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर रस्त्यावर अहमदपूर शहरानजिकच्या तात्या पेट्रोल पंपासमोर अपघात झाला. ...
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची घोषणा करणार आहे ...
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक पोलीस घटकांत स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात पार पडला. ...