लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, मालिकेवर 4-1नं मिळवला कब्जा - Marathi News | India's winning sound in Australia, 4-1 lead in India series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, मालिकेवर 4-1नं मिळवला कब्जा

एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं मालिकेवर 4-1नं विजय मिळवला आहे. ...

कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली बस ; 2 ठार 18 जखमी - Marathi News | KOLHAPUR: KMT infiltration proceedings in KMT infiltration; 2 killed, 1 injured; The bus crashed, the environment is tense | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली बस ; 2 ठार 18 जखमी

ताबूत विसर्जन मिरवणुकीत के एम टी बस घुसली. आज ( रविवार १ ) सायंकाळी ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला. ...

51 फुटांच्या रावण पुतळ्याचे अंबानगरीत दहन, अमरावतीकरांनी केली तोबागर्दी  - Marathi News | The 51-footed Ravana statue of Ambanagar combustion, Amravatikar did Tobabadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :51 फुटांच्या रावण पुतळ्याचे अंबानगरीत दहन, अमरावतीकरांनी केली तोबागर्दी 

विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर  शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली.   ...

पुणे: दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या होमगार्ड व पोलिसांना मारहाण, पोलीस उपनिरिक्षकांच्या डोक्याला टाके - Marathi News | Pune: Home guards and police, who went to destroy the liquor bar, beat up police sub-inspectors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे: दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या होमगार्ड व पोलिसांना मारहाण, पोलीस उपनिरिक्षकांच्या डोक्याला टाके

खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. ...

कॅनडात इसिसनं केला दहशतवादी हल्ला, पोलिसावरही चाकूहल्ला - Marathi News | In Canada, this is a terrorist attack, policeman and policeman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात इसिसनं केला दहशतवादी हल्ला, पोलिसावरही चाकूहल्ला

कॅनडात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला आहे. कारमधून जात असलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचा-यांना धडक दिल्यानंतर चाकूहल्लाही केला. ...

राज्यात 165 सरकारी वकिलांची नियुक्ती, प्रलंबित खटले मार्गी लागण्याची चिन्हे; राज्य लोकसेवा आयोगाची मंजुरी - Marathi News | Appointment of 165 government lawyers in the state, signs of need for pending cases; State Public Service Commission Approval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 165 सरकारी वकिलांची नियुक्ती, प्रलंबित खटले मार्गी लागण्याची चिन्हे; राज्य लोकसेवा आयोगाची मंजुरी

अपु-या न्यायाधीशाबरोबरच तोकड्या सरकारी वकिलांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित रहाणारे खटले आता काही प्रमाणात गतीने मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...

वित्तीय संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवा; फसव्या जाहिरातीवर राहणार नजर, गृह विभागाची पोलीस अधिका-यांंना सूचना - Marathi News | Keep an eye on financial institutions; Notice to Home Department's Police Officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वित्तीय संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवा; फसव्या जाहिरातीवर राहणार नजर, गृह विभागाची पोलीस अधिका-यांंना सूचना

राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, अशी सूचना गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली आहे. ...

'झिरो पेंडन्सी'बरोबरच जुन्या फायलींच्या निर्मूलनाला राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये गती- पंकजा मुंडे  - Marathi News | PUNJA MUNDE: Zero Parishad to eradicate old files with 'Zero Pandendi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'झिरो पेंडन्सी'बरोबरच जुन्या फायलींच्या निर्मूलनाला राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये गती- पंकजा मुंडे 

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शून्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency & daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिका-यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ आणि चकाचक करावीत ...

गोंदिया:देवीदर्शनासाठी गेलेल्या तरूणाचा खून, तिघे मित्र कोण: रेल्वेस्थानकावर मृतक का थांबला? - Marathi News | Gondia: The blood of the young man who went for the divinity, three friends: who died on the railway station? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंदिया:देवीदर्शनासाठी गेलेल्या तरूणाचा खून, तिघे मित्र कोण: रेल्वेस्थानकावर मृतक का थांबला?

दुर्गोत्सवात डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला. ...