मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दिड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. ...
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून करुळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग काही काळ ठप्प होते. करुळ घाटातील वाहतुक तात्काळ सुरळीत करण्यात सार्वजनिक बांधकामला यश आले. ...
पुण्यातील पाच तरुण बुडाल्याची घटना रविवारी (ता. 1) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील चार जणांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले असून बुडालेला एकजण अद्यापही बेपत्ता ...
कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती. ...
विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. ...
खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. ...