लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज - Marathi News | Australia Women vs India Women 3rd ODI Harmanpreet Kaur won the toss and India Women Team have opted to field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज

तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेचा शेवट गोड करण्यात  तरी यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

जखमींवर सायनसह भाभा रुग्णालयात उपचार; काही रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | The injured were treated at Bhabha Hospital with Sion; Some patients are stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जखमींवर सायनसह भाभा रुग्णालयात उपचार; काही रुग्णांची प्रकृती स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्ट बस अपघातात जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. सायन, भाभा रुग्णालयात प्रत्येकी ... ...

कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Kurla Bus Accident: Reported by self call, but died during treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बस अपघात: स्वत:च कॉल करून कळविले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

विजय गायकवाड यांना समाजसेवेची आवड होती. निवृत्त  झाल्यानंतर त्यांनी आपल्या समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. ...

आरटीओ, बेस्टचा अहवाल आल्यावर कोडे उलगडणार; अपघातात नक्की चूक कोणाची ? - Marathi News | The puzzle will be solved when the report of RTO, BEST comes; Whose fault is it in the accident? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओ, बेस्टचा अहवाल आल्यावर कोडे उलगडणार; अपघातात नक्की चूक कोणाची ?

चूक नक्की  ड्रायव्हरची की बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या ओलेक्ट्रा कंपनीच्या बसची हे आत्ताच सांगता येणार नाही. मंगळवारी कुर्ला बस डेपोमध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसची आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...

देवी मला दर्शन दे... वाराणसीत पूजा करताना आरडाओरडा करत पुजाऱ्याचे हादरवणारं कृत्य - Marathi News | Varanasi Priest slitting his throat during the worship of Maa Kali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवी मला दर्शन दे... वाराणसीत पूजा करताना आरडाओरडा करत पुजाऱ्याचे हादरवणारं कृत्य

वाराणसीमध्ये अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला असून यातून एका तरुणाने स्वतःला संपवलं आहे. ...

१५ सेकंदांत ७० चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय - Marathi News | 70 in 15 seconds, foot on accelerator instead of brake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ सेकंदांत ७० चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार, डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर पहिल्याच स्पीड ब्रेकवर चालक संजय मोरे यांचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडीने एकदम ६० ते ७०चा स्पीड घेतला. ...

Sinhagad Fort: भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा; लागोपाठ १६ वेळा सर करावा लागणार सिंहगड - Marathi News | India's First Everesting Competition Sinhagad has to be done 16 times in a row | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा; लागोपाठ १६ वेळा सर करावा लागणार सिंहगड

एव्हरेस्टिंग स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर सिंहगड चढून सर करायची, त्यामुळे १६ वेळा सिंहगड सर करावा लागणार ...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो - Marathi News | 'Premachi Goshta' serial fame Mukta is very glamorous in real life, see photos of Tejashree Pradhan in the dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. ...

Stock Market News: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech Cement, Grasim, Infosys टॉप गेनर्स  - Marathi News | Stock Market News Stock market starts flat Bank Nifty falls by 150 points Ultratech Cement Grasim Infosys Top Gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, बँक निफ्टी १५० अंकानी घसरला; Ultratech, Grasim, Infosys टॉप गेनर्स

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी (११ डिसेंबर) फ्लॅट झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्यानं रेड-ग्रीन झोनमध्ये जाताना दिसत होता. ...