श्वेता म्हणाली, योग केंद्राचे सर्व नियम पाळण्याचं मी नाटक केलं, त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवण्याचं प्रमाण कमी झालं आणि शक्कल लढवून तेथून पळ काढण्यात मी यशस्वी झाली. जीवाला धोका असल्याने श्वेताने उच्च न्यायालयात पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. ...
उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली ...
मुंबईतील खेरवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी ( 26 सप्टेंबर ) सकाळी उघडकीस आला. ...
अमरावतीवरून मोर्शीकडे ३२ किलोमीटर आणि मोर्शीवरून अमरावतीकडे २३ किलोमीटर अंतरावर गोराळा या स्टॉपपासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर सुंदरगिरी नावाच्या उंच व रूंद अशा निसर्गरम्य टेकडीवर पिंगळादेवीचे ऐतिहासिक भव्य असे मंदिर आहे ...
आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला मंगळवारचे औचित्य साधत राज्यभरातील भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली आहे. ...
मॉडलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ती अखेरीस ‘फरार’ (२०१५) या चित्रपटात बघावयास मिळाली होती. १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातला खूपच कमी लोक ओळखतात. ती ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव् ...