दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची लहान बहीण, पहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-26T13:56:10+5:302018-06-27T20:10:37+5:30

मॉडलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ती अखेरीस ‘फरार’ (२०१५) या चित्रपटात बघावयास मिळाली होती. १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातला खूपच कमी लोक ओळखतात. ती ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची सावत्र बहीण आहे. तिला चारू अरोरा नावानेही ओळखले जाते.

Her younger sister is stylish as Divya Bharati, see photos !! | दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची लहान बहीण, पहा फोटो!!

दिव्या भारतीप्रमाणेच स्टायलिश आहे तिची लहान बहीण, पहा फोटो!!

डलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ती अखेरीस ‘फरार’ (२०१५) या चित्रपटात बघावयास मिळाली होती. १९८२ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या कायनातला खूपच कमी लोक ओळखतात. ती ९०च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीची सावत्र बहीण आहे. तिला चारू अरोरा नावानेही ओळखले जाते.
खरं तर दिव्या भारतीची जागा आज इंडस्ट्रीत कोणीच घेऊ शकत नाही. मात्र तिची बहीण कायनात सुंदरतेच्या बाबतीत दिव्यापेक्षा कमी नाही हेही तेवढेच खरे आहे.

Web Title: Her younger sister is stylish as Divya Bharati, see photos !!